"अण्वस्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
दोन्‍हिही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासुन प़चंड प़माणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प़कारच्‍या अण्वस्त्र चाचणी मधून अंदाजे २०,००० [http://en.wikipedia.org/wiki/TNT_equivalent टन TNT] च्‍या स्‍फोटा इतकी उर्जा बाहेर पडली होती. आणी पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीय (thermonuclear or "hydrogen") शस्‍त्र चाचणी मधून अंदाजे १,००,००० टन TNT च्‍या स्‍फोटा इतकी उर्जा बाहेर पडली होती.
 
अदमासे १,१०० कि. ग़ॅ. वजन असलेल्‍या आधुनीक औष्णिक अणुकेंद्रीय शस्त्राची विस्‍फोटक शक्‍ती ही जवळपास १२,००,००० (बारा लाख) [[TNT equivalent|टन TNT]] च्‍या स्‍फोटा इतकी असते. याचा अर्थ, एखाद्‍या सर्वसाधारण बाँब एवढा आकार असलेले अण्वस्त्र सुद्धा एखाद्य़ा लहान शहराला आग व किरणोत्‍सर्गाने उद्धवस्‍त करु शकते. अण्वस्त्रांना मोठ्‍याप़माणातील विध्‍वंसक शस्त्र ([http://en.wikipedia.org/wiki/Weapon_of_mass_destruction Weapon of Mass Destruction]) असे समजले जाते. आणी त्‍यांचे निर्माण झाल्‍या दिवसापासुन त्‍यांचा वापर व नियमन हे मुद्दे आंतरराष्ट्रीय धोरणाचे केंद़बिंदु राहिलेले आहेत.
 
[[वर्ग:अण्वस्त्रे|*]]