"अण्वस्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अण्विक (केंद्रकीय) [[केंद्रकीय विखंडन|विखंडन]] किंवा [[केंद्रकीय सम्मीलन|सम्मीलनातून]] (nuclear fission or fusion) उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास '''अण्वस्त्र''' म्हणतात.
{{दोन्‍हिही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासुन प़चंड प़माणात उर्जा बाहेर पडते}}. पहील्‍या विखंडन प़कारच्‍या अण्वस्त्र चाचणी मधून २०,००० टन TNT च्‍या स्‍फोटा इतकी उर्जा बाहेर पडली होती. आणी पहील्‍या औष्णिक अणुकेंद्रीय (thermonuclear or "hydrogen") शस्‍त्र चाचणी मधून १,००,००० टन TNT च्‍या स्‍फोटा इतकी उर्जा बाहेर पडली होती.
 
 
[[वर्ग:अण्वस्त्रे|*]]