"विकिपीडिया:हॉटकॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''हॉटकॅट''' हे [[विकिपिडिया]]वरील पानांचे [[सहाय्य:वर्ग|वर्गीकरण]] करण्यासाठी वापरले जाणारे एक कळयंत्र (Gadget) आहे. याचा वापर वर्ग आणि तत्संबधी [[सहाय्य:संपादन|संपादने]] करण्यासाठी होतो. ही संपादने करण्यासाठी विकिपीडियातील पाने संपादन खिडकीत उघडावी लागत नाहीत. तर पानावरील वर्गपट्टीतच संपादन करून पानाचे वर्गीकरण करता येते. याच्या वापराने वर्ग टाकता येतात, वर्ग वाढवता येतात, असलेले वर्ग बदलता येतात. ज्या सदस्यांना पानांचे वर्गीकरण करण्यात रस आहे त्यांचा वेळ वाचवणारे हे कळयंत्र आहे.
विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी खालीलप्रमाणे दिसेल.▼
==वापर==
तुमच्या सदस्य नावाची वर जी पट्टी आहे त्यातील "माझ्या पसंती" निवडा त्यामध्ये "उपकरण(गॅजेट)" हा टॅब सिलेक्ट करा तेथे खाली तुम्हाला <gadget-HotCat> च्या पूर्वी असलेला चौकोनात टिचकी देऊन बरोबर चिन्ह येईल त्यानंतर खाली जतन करा. झाले.
▲विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी उदाहरणार्थ खालीलप्रमाणे दिसेल.
[[चित्र:ForHotCat4.PNG|650px]]
|