"विकिपीडिया:हॉटकॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र बदलले.
No edit summary
ओळ १:
'''हॉटकॅट''' हे [[विकिपिडिया]]वरील पानांचे [[सहाय्य:वर्ग|वर्गीकरण]] करण्यासाठी वापरले जाणारे एक कळयंत्र (Gadget) आहे. याचा वापर वर्ग आणि तत्संबधी [[सहाय्य:संपादन|संपादने]] करण्यासाठी होतो. ही संपादने करण्यासाठी विकिपीडियातील पाने संपादन खिडकीत उघडावी लागत नाहीत. तर पानावरील वर्गपट्टीतच संपादन करून पानाचे वर्गीकरण करता येते. याच्या वापराने वर्ग टाकता येतात, वर्ग वाढवता येतात, असलेले वर्ग बदलता येतात. ज्या सदस्यांना पानांचे वर्गीकरण करण्यात रस आहे त्यांचा वेळ वाचवणारे हे कळयंत्र आहे.
 
आता तुम्हाला विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी खालीलप्रमाणे दिसेल.
==वापर==
तुमच्या सदस्य नावाची वर जी पट्टी आहे त्यातील "माझ्या पसंती" निवडा त्यामध्ये "उपकरण(गॅजेट)" हा टॅब सिलेक्ट करा तेथे खाली तुम्हाला <gadget-HotCat> च्या पूर्वी असलेला चौकोनात टिचकी देऊन बरोबर चिन्ह येईल त्यानंतर खाली जतन करा. झाले.
मराठी विकिपीडियावर हे वापरण्यासाठी सदस्यांना आपल्या जावास्क्रिप्टच्या पानावर काही बदल करावे लागतात.
==इन्स्टॉलेशन==
===पद्धत १===
खालील कोड कॉपी करुन तुमच्या vector.js पानावर पेस्ट करा आणि पान जतन करा.
<pre>importScript('सदस्य:संतोष दहिवळ/HotCat.js')</pre>
[[विशेष:माझे पान/vector.js|तुमचे vector.js पान येथे आहे.]]
 
===पद्धत २===
सदस्याची जावास्क्रिप्ट बदलण्यासाठी विकिपीडियावरील सदस्यनावाच्या रकान्यातील माझ्या पसंती निवडा.
 
[[चित्र:ForHotCat1.PNG|650px]]
 
माझ्या पसंती निवडल्यावर त्यतील देखावा हा विभाग निवडावा लागेल.
 
[[चित्र:ForHotCat2.PNG|650px]]
 
देखावा निवडून झाल्यावर खालील चित्रात दिसतो तसा '''जावास्क्रिप्ट पद्धत बदला''' या दुव्यावर टिचकी देऊन ते पान डघडावे.
 
[[चित्र:ForHotCat7.PNG|650px]]
 
हे पान उघडल्यावर जर या पानावर पहिल्या काहिच जावास्क्रिप्ट नसतील तर तुम्हाला
{{cquote|तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी येथे टिचकी द्या.
 
जर येथे चुकून आला असाल तर ब्राउझरच्या बॅक (back) कळीवर टिचकी द्या.
 
टीप: तुमचा नवा जावास्क्रिप्ट जतन करण्यापूर्वी 'झलक पहा' कळ वापरा.}}
 
असा संदेश दिसेल व पान सरळ संपादन खिडकीत येईल.
 
'''जर पानावर पहिल्या काही जावास्क्रिप्ट असतील तर अगोदर ते पान उघडेल व पान उघडल्यावर ते संपादन खिडकीत घ्यावे.'''
 
आता याठिकाणी तुम्हाला खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी देऊन तेथील जावास्क्रिप्ट कॉपी{{मराठी शब्द सुचवा}} करुन तुमच्या संपादन खिडकीत पेस्ट{{मराठी शब्द सुचवा}} करावी लागेल.
 
जर येथे पहिल्या काही जावास्क्रिप्ट असतील तर सुरूवातीला किंवा शेवटी खालील दुव्यावरून कॉपी केलेला मजकूर पेस्ट करावा.
 
*[[विकिपीडिया:Gadget-HotCat.js]] (जावास्क्रिप्ट कॉपी करण्यासाठीचा दुवा)
 
जावास्क्रिप्ट पेस्ट केल्यावर '''जतन करा''' कळ दाबून हे पान जतन करा.(पान जतन होत असताना कळफलकाची shift key दाबून ठेवावी.)
 
आता तुम्ही हॉटकॅट वापरु शकता.
 
आता तुम्हाला विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी खालीलप्रमाणे दिसेल.
 
[[चित्र:ForHotCat4.PNG|650px]]
Line ५९ ⟶ २०:
हॉटकॅटचा वापर कसा करावा याविषयी अधिक माहितीसाठी [[:en:wikipedia:HotCat|इंग्लिश विकिपीडियावरील पानावर]] पहा.
 
 
*'''महत्वाचे'''- पूर्वलक्षी प्रभावाने मराठी विकिपीडियावर हॉटकॅट उपलब्ध नसल्याने तेथील इन्स्टॉलेशनच्या सूचनेनुसार ते आपल्याला इन्स्टॉल करता येणार नाही. फक्त त्याचा वापर कसा करावा यासाठीच ते पान वापरा व इन्स्टॉलेशन वर उल्लेखिलेल्या सूचनांनुसार करावे.
 
==सदस्य चौकट==