"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: पहिला गतिरोधक सपाट केला.
ओळ ४५२:
::[[मिडियाविकी:Common.js]] चा शेवटचा एडीट पहा security fix: असे त्याचा आढावा दाखवतो म्हणजे security issues असू शकतात. (लेखन बाकी)
 
::मराठी विकिपीडियावर मी सुद्धा कधी काळी आपल्या प्रमाणेच मराठी टंकन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आग्रह धरला होता.अभय नातू नाही म्हणत आणि मी आणि कोल्हापुरी आग्रह धरत असू. कोल्हापुरी जुने प्रचालक होते गोष्ट न विचारताही केली असती किंवा आपल्या भाषेत गतीरोधक सपाट वगैरे करण्याची भाषा वापरली असती पण त्या वेळी तरी आम्ही तसे केले नव्हते. (या संबंधाने माझी आणि अभय नातूंशी झालेली जुनी चर्चा शोधून पहावी,विषय हाताळण्याच वेगळेपण लक्षात येईल) .पण म्हणून सुरक्षा चाचण्यांचे महत्व कमी होत नाही.(लेखन अपूर्ण)[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]])
हेतू स्पष्ट आणि साफ ठेवून अडथळा पार करुन एक सुविधा सर्वसामान्य सदस्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. दुसर्या गतिरोधकाच्या वेळी पुन्हा भेटूच. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) ०१:५५, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
 
(लेखन अपूर्ण)
 
 
==वड्याचे तेल वांग्यावर ==
Return to the project page "चावडी".