"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: गतिरोधक सपाट करायला हवेत.
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१६:
::::मी यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. एक मुद्दा स्पष्ट करतो येथे ज्यावेळी मी आपल्याला नावानीशी प्रतिसाद दिला आहे त्यावेळी आपल्या प्रतिसादानंतर तो जशास तसा या स्वरुपाचा दिलेला आहे. >>तुमचे मात्र एका गोष्टीची चर्चा केली की दुसरीकडे विषय नेणे चालु आहे<< ''एका गोष्टीची चर्चा केली की'' ही गोष्टच तुमची विषय सोडून असते ''दुसरीकडे विषय नेणे चालु आहे'' म्हणजे माझ्या मूळ विषयाकडे मी तो वळवतो आहे कारण चर्चा दुसरीकडे भरकटवत नेल्यावर काय होऊ शकते(जी तुमची खुबी आहे) हे मी येथे २००६ पासून असल्याने पूर्ण जाणून आहे. आता वर तुम्ही मांडलेला मुद्दा याच्याकडे गेला का? त्याला विचारले का? विनंती केली का? येथे कुणीही कुणाचा नोकर नाही जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे सवडीप्रमाणे येतो. त्यांच्याकडे जाऊन विचारायला, विनंती करायला ते माझे नोकर नाहीत की मी त्यांचा नोकर नाही. मी येथे चर्चेसाठी माझा मुद्दा मांडला आहे त्यांना वाटले तर येथे येतील जसे तुम्ही आला मी तुम्हाला येथे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते ना! तुम्ही इतरांची नावे घेऊन त्यांना बळजबरीने येथे ओढण्याचा का प्रयत्न करत आहात? आणि हो काही माझ्या व्यक्तिद्वेषाचे शिकार झाले आहेत तर काहींचा आद्य व्यक्तिद्वेष करत होतो तर काहींच्या नावांचा अद्वातद्वा वापर करुन माझ्याविषयी व्यक्तिद्वेषाची बीजे इतरांच्या मनात रुजवण्याच्या आपल्या कुटील कारस्थानाचा मी निषेध करतो. पुन्हा एकदा स्पष्ट करतो सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या उपलब्ध करण्यात येणारे अडथळे(गतिरोधक) दूर करणे हा माझा हेतू स्पष्ट आणि साफ आहे (राहील आणि राहणारच) तसेच यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:४१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
::संतोषचे नाव मी प्रचालकपदासाठी सुचवले होते त्याचे पुढे काय झाले? I think Santosh has excellent grasp on Wiki technology and he can contribute significantly in its improvement. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २१:२९, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
::>>मी यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे
:: प्रत्यक्षात तसे वागलात तर हि आनंदाची बातमी आहे.असे म्हणेन.
::>>आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील.
::माझी गाडी सध्या तुमच्या गाडीच्या मागे धावते आहे, पहिल वळण कोण घेते आहे जगजाहीर आहे..>>दुसरीकडे विषय नेणे चालु आहे'' म्हणजे माझ्या मूळ विषयाकडे मी तो वळवतो आहे<< आपण आपल्या तथाकथीत मुख्य विषयाबाबत मांडलेल्या मुख्य मुद्दांकडे सुद्धा दुर्लक्ष करून पुर्वग्रह दुषीत व्यक्तिद्वेषावर भर दिला आहे याला तुम्ही मुळ विषयाकडे जाणॅ म्हणता का काय? मुख्य विषयात सुरक्षे बाबत आश्वस्त करण्याच मी आवाहन केल आहे . ते धनुष्य कस पेलता येईल याचा विचार करा.
::>> जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे सवडीप्रमाणे येतो........... ते माझे नोकर नाहीत
:: मी इथे वगळून दाखवलेल्या शब्दा सहीत आपणास उमगले तर आनंद होईल. लोक एकमेकांकडे नोकर असतील तरच विनंती करण्या करता जातात हि माझ्याकरता बातमी आहे.आपल्या अशा उत्तराचे खरे कारण आपण निरुत्तर झाला आहात हे खरे आहे कि नाही हे इतरांना न सांगता स्वत:च्या मनासच विचारावे.
::>>मी येथे २००६ पासून असल्याने
::२००६ पासूनच्या केवळ नकारात्मक खुब्याच ठाऊक आहेत.मी आपल्यातल्या चांगल्याची वेळोवेळी कौतुक सुद्धा केले आहे.(तसे आपण करावे अशी अपेक्षा कुणीपण आपल्या कडून करणार नाही कारण आपण कुणाचे नोकर नाही आहात बरोबर ना ?) आपल्याला माझ्यातल्या चुकीच्या गोष्टी २०११ पुर्वी कधी नोंदवाव्याशा नाही वाटल्या बरोबर ना? माझ्या आधी इतर एखादी व्यक्ति प्रचालक होऊच कशी शकते याचा मनातून राग अद्यापही खदखदतो आहे त्यामुळे ज्यांच्यावर राग आहे त्यांच्या कोणत्याही गोष्टी जगन्मान्य अपराध समजून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तिगत हल्ले करत रहाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे बरोबर ना?
::>>तुम्ही इतरांची नावे घेऊन त्यांना बळजबरीने येथे ओढण्याचा का प्रयत्न करत आहात?
:: या चर्चेत मंदार कुलकर्णींचा काय संबंध होता ? आपणच त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या चर्चेत ओढले ते बळजबरीनेच ना ?
::>>हो काही माझ्या व्यक्तिद्वेषाचे शिकार झाले आहेत तर काहींचा आद्य व्यक्तिद्वेष करत होतो
:: मान्य केल्या बद्दल आभारी आहे.
::>>काहींच्या नावांचा अद्वातद्वा वापर करुन माझ्याविषयी व्यक्तिद्वेषाची बीजे इतरांच्या मनात रुजवण्याच्या आपल्या कुटील कारस्थानाचा मी निषेध करतो.
:: sorry gentelman मी कुणाच्याही नावाचा अद्वातद्वा वापर केलेला नाही जवळपास प्रत्येक नावा सोबत जी' हे आदरार्थी वचन वापरलेले आहे.काही असेल तर उलटपक्षी खोटी माहिती लिहून तुमचेच कारस्थान पहिल्या पानवरून पुढे चालु आहे.मी मात्र आपल्या बद्दल समोर आणि माघारी मना पासून कौतुकाचेही शब्द लिहितो आहे. आपल्या बद्दल कुटील काय कारस्थानही करण्याचा प्रश्न नाही.तुमच्या विरुद्ध कारस्थाने करण्या करता मला इथे कोणी कोट्यावधिची जायदाद देण्यास बसले नाही. संतोषभाऊ स्वप्नातून जागे व्हा . व्यक्तिद्वेषाच्या स्वत्:च पसरलेल्या जंजाळातून बाहेर या.
::>>अडथळे(गतिरोधक)
::सशाची गोष्ट आहे झाडाचे पान पडले कि आभाळ कोसळले म्हणावयाची आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो.
::>> सुविधा उपलब्ध करुन देणे
:: आपल्या या सर्व गोष्टीतून निष्पन्नतेची हमी असलेल्या गोष्ट साध्य होण्या करता आपणास शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सुरक्षा विषया बाबत सजग होण्या आवाहन .
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:५६, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
 
:::: .js म्हणजेच जावास्क्रीप्ट आपण पहिल्यांदाच मिडियाविकित टाकणार आहोत का?
::::जर उत्तर नाही असेल तर
Return to the project page "चावडी".