"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विकिपीडिया:चावडी/अधोगती: गतिरोधक सपाट करायला हवेत.
ओळ ४१६:
::::मी यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. एक मुद्दा स्पष्ट करतो येथे ज्यावेळी मी आपल्याला नावानीशी प्रतिसाद दिला आहे त्यावेळी आपल्या प्रतिसादानंतर तो जशास तसा या स्वरुपाचा दिलेला आहे. >>तुमचे मात्र एका गोष्टीची चर्चा केली की दुसरीकडे विषय नेणे चालु आहे<< ''एका गोष्टीची चर्चा केली की'' ही गोष्टच तुमची विषय सोडून असते ''दुसरीकडे विषय नेणे चालु आहे'' म्हणजे माझ्या मूळ विषयाकडे मी तो वळवतो आहे कारण चर्चा दुसरीकडे भरकटवत नेल्यावर काय होऊ शकते(जी तुमची खुबी आहे) हे मी येथे २००६ पासून असल्याने पूर्ण जाणून आहे. आता वर तुम्ही मांडलेला मुद्दा याच्याकडे गेला का? त्याला विचारले का? विनंती केली का? येथे कुणीही कुणाचा नोकर नाही जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे सवडीप्रमाणे येतो. त्यांच्याकडे जाऊन विचारायला, विनंती करायला ते माझे नोकर नाहीत की मी त्यांचा नोकर नाही. मी येथे चर्चेसाठी माझा मुद्दा मांडला आहे त्यांना वाटले तर येथे येतील जसे तुम्ही आला मी तुम्हाला येथे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते ना! तुम्ही इतरांची नावे घेऊन त्यांना बळजबरीने येथे ओढण्याचा का प्रयत्न करत आहात? आणि हो काही माझ्या व्यक्तिद्वेषाचे शिकार झाले आहेत तर काहींचा आद्य व्यक्तिद्वेष करत होतो तर काहींच्या नावांचा अद्वातद्वा वापर करुन माझ्याविषयी व्यक्तिद्वेषाची बीजे इतरांच्या मनात रुजवण्याच्या आपल्या कुटील कारस्थानाचा मी निषेध करतो. पुन्हा एकदा स्पष्ट करतो सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या उपलब्ध करण्यात येणारे अडथळे(गतिरोधक) दूर करणे हा माझा हेतू स्पष्ट आणि साफ आहे (राहील आणि राहणारच) तसेच यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:४१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
::संतोषचे नाव मी प्रचालकपदासाठी सुचवले होते त्याचे पुढे काय झाले? I think Santosh has excellent grasp on Wiki technology and he can contribute significantly in its improvement. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २१:२९, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
:::: .js म्हणजेच जावास्क्रीप्ट आपण पहिल्यांदाच मिडियाविकित टाकणार आहोत का?
::::जर उत्तर नाही असेल तर
::::*[[मिडियाविकी:Edittools.js]]
::::*[[मिडियाविकी:Gadget-SocialMedia.js]]
::::*[[मिडियाविकी:Sysop.js]]
::::*[[मिडियाविकी:Common.js]]
::::*[[मिडियाविकी:Vector.js]]
::::*[[मिडियाविकी:Translit.js]]
::::या .js स्क्रिप्ट मिडियाविकित टाकताना कोणकोणत्या सुरक्षा चाचण्या केल्या गेल्या? कुणाकुणाचे लेखी घेण्यात आले? याचा अहवाल उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास तो मला कुठे पाहण्यास/वाचण्यास मिळेल? अशा कोणत्याही सुरक्षा चाचण्या, लेखी घेण्यात आले नसेल, अहवाल उपलब्ध नसतील तर यावेळी सुरक्षा चाचणीचा आग्रह कशासाठी? - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २१:३३, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".