"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३८६:
संतोषराव व्यक्तिद्वेषाच्या काटेरी निवडूंगातून बाहेर येऊन पहा इथले तथाकथीत गतीरोधक अत्यांत लवचिक आणि मित्रपूर्ण आहेत, सध्यातरी गतीरोधकाच्या उंचीचा आधार घेऊन काटेरी निवडूंगात अडकलेल्या आमच्या लाडक्या मित्राला सोडवता येईल का याचा प्रयत्न खरेतर जास्त महत्वाचा आहे.केवळ संकेत पाळण्या करता पाळण्या पेक्षा निवंडूंगातून बाहेर पडण्या करता पुढे आलेल्या हातांवर संशय न बाळगता हात हातात घ्या , नावा प्रमाणे संतोष आजूबाजूला विकिपीडियावर सर्वत्र वातावरणात बागडताना पहावयास मिळेल.
 
::तुम्ही अभिजीत साठ्यांना मदत केली किंवा प्रचालक पदाचा प्रस्ताव मांडला तर तुम्ही-नरसिकर वाईट होता का ? किंवा तुमचा प्रस्ताव मांडणारे अभिजीत साठे वाईट होतात का , किंवा तुम्ही अजून कुणाच नाव घेतल तर ते नाव तुमच्या तोंडातन बाहेर पडल तर वाईट म्हणून इतरांनी द्वेष करावयाचा का ? या आणि अशा कारणा करता मी तरी कूणाकडे व्यक्तिगत रोश्खरोख करत नाही.तसा आपण सिझर बद्दल करत नसणार असा विश्वास आहे. एखादी सुविधा चालू करून दिल्या नंतर लक्षदा वापरली गेली तर आनंदच आहे , ती शुन्य वापरली जातेम्हणून कासुविधा मागणारा देणारा आणि न वापरणारे दोषी आहेत किंवा आपण केल्या प्रमाणे तुलना इथे लागू होते असे वाटत नाही.
 
::तुम्ही हव्या असलेल्या .js सुविधा सदस्य त्यांना अधिकृत उपलब्ध युजर स्पेस मध्ये स्वत्:च्या रिस्कवर स्वत:पुरती वापरतात म्हणून त्यात अनधिकृत असे काही आहे असे मला वाटत नाही. पण .js सुविधा मी सामायिक करतो तेव्हा ती असंख्य लोकांच्या ब्राऊजर मधून अकल्पितपणे लोड होणार असेल .त्यात आपण सर्वांना सुविधे सोबत रिस्क कंपलसरीली शेअर करण्या पुर्वी एक पाऊल थांबून risk evaluation शास्वती शंका निरसन कालमाना प्रमाणे तपासणी सुरक्षीतता या गोष्टी दिल्या जाणाऱ्या सुविधेचा अविभाज्य भाग असू नयेत असे का ?
 
 
Return to the project page "चावडी".