"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२६:
::::>>''हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का''<<
::::चर्चा लावण्याचा मूळ उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या देण्यात येणारे अडथळे (गतिरोधक) दूर करणे हा पहिल्यापासून स्पष्ट आणि साफ आहे. संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु? - [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १८:३६, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::>>माझ्या मित्रांचे लेखी आश्वासन कशासाठी?
:: मी तुमच्या मित्रांचे लेखी आश्वासन कुठे आणि केव्हा मागितले आहे , जे नाही लिहिलेले वाचणे आणि मनाने जोडणे असे आपल्या कडून होते आहे . आपण स्वत्: तज्ञ असाल आपल्यावर विश्वास ठेवतो आपण आपल्या तज्ञ मित्रांशी चर्चा केली फोनवर कळवले इमेल ने कळवले तरी विश्वास ठेवतो. कळवणे शब्दाचे मराठी भाषेतील उपयोग चांगल्या अर्थाने समजावून घ्यावेत हि नम्र विनंती.
::>> संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु?
::तुमचा अभ्यास झालेला आहे तर शंका निरसनात काचकुच आणि गतिरोधक सपाट करण्याची व्यक्तिगत भाषा, सगळा त्रागा आब्बि आदळ आपट कशा करता होते आहे ? आपणास दिर्घ प्रतिसादांचा तिटकारा आहे पण माझी शैली माझी आहे.मी वर प्रबोधजींना दिलेला दिर्घ प्रतिसाद अर्थाचे अनर्थ करत नकरता वाचून घेण्याबद्दल पुन्हा एकदा विचार करावा हि सुद्धा नम्र विनंती.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २०:५२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".