"पचनसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
 
प्राण्याच्या शरीरातली '''पचनसंस्था''' ही त्याच्या [[शरीर|शरीरातील]] अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या [[अन्न|अन्नाचे]] [[पोषकद्रव्य|पोषकद्रव्यांमध्ये]] रूपांतर होते. या प्रक्रियेला [[पचन]] असे म्हणतात. ही [[पोषकद्रव्य|पोषकद्रव्ये]] शरीराची [[वाढ]] व [[चलनवलन]] यांसाठी उपयोगी पडतात.
 
माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:
 
[[तोंड]], [[घसा]], [[अन्ननलिका]], [[जठर]], [[स्वादुपिंड]], [[यकृत]], [[पित्ताशय]], [[लहान आतडे]], [[मोठे आतडे]], [[गुदाशय]] व [[गुदद्वार]].