"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७४३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:जांभूळSyzygium cumini - fruits dark.JPGjpg|250px|thumb|जांभळीला फूटलेला मोहोरफळ]]
'''जांभूळ''' हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.
 
== उपयोग ==
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग ===
जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे <ref name="अ‍ॅग्रोवन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm| शीर्षक = जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ | लेखक =डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर | प्रकाशक = [[सकाळ]] अ‍ॅग्रोवन | दिनांक = १८ मे २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे<ref name="महाअ‍ॅग्रो">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/| शीर्षक = फळांचे औषधी उपयोग
जांभूळ| हेलेखक फळ=| मधुमेहप्रकाशक या=महाअ‍ॅग्रो| रोगावरदिनांक गुणकारी= आहे६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ.{{संदर्भ हवा१० शके १९३४ | भाषा = मराठी }},</ref>.. जांभूळ हे [[पाचक]] आहे असेही मानले जाते. ते [[अतिसार]] थांबविणारे [[औषध]] आहे. याच्या पानांचा रस आणि सालीपासून तयार केलेला [[काढा]] घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो असे मानतात. जांभळाच्या [[बी|बियांचे]] [[चूर्ण]] हे [[मधुमेह|मधुमेहावर]] गुणकारी औषध आहे. [[प्लीहा]] व यकृताच्या विकारात जांभळे गुणकारक असतात.
हे फळ पोटात गेलेले [[केस]] नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}} जांभळाचे [[आसव]] बनवता येते.
जांभळापासून [[दारू]] बनवली जाते तसेच वाइनची निमिर्तीही होऊ शकते.
=== हिंदू संस्कॄतीतील संदर्भ ===
जांभूळ [[रोहिणी]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
==चित्र दालन==
[[चित्र:जांभूळ १.JPG|300px|thumb|left|जांभळीला फूटलेला मोहोर]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
५५१

संपादने