Content deleted Content added
नवीन पान: {{स्वागत}}
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎छायाचित्रे: नवीन विभाग
ओळ १:
{{स्वागत}}
 
== छायाचित्रे ==
 
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
 
आपण स्वत: प्रताधिकार विषयाबाबत सजग आहात हि आनंदाची गोष्ट आहे.गोष्ट अकबराने जावयांना फाशीची शिक्षा सुनावली या प्रकारात मोडते,सगळा समाजच अंधारात असतो तेव्हा फाशिची शिक्षा सरसकट अमल बजावणी अवघड होते. ते कधी न कधी करणे प्राप्त आहे हे मान्य आहे पन तत्पुर्वी खालील दोन गोष्टी पुर्ण करणे सहाय्यभूत होऊ शकते.
 
१) मराठी सदस्यांना सुयोग्य प्रताधिकार परवाने समजावे आणि सहज निवडता यावेत या साठी कॉमन्सवरील http://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard चा अनुवाद पुर्ण करण्यात प्राधान्याने सहाय्य हवे आहे. एकदा तिथे व्यवस्थीत झाला कि तोच विझार्ड मराठी विकिपीडियावरही किरकोळ बदल करून कार्यरत करता येईल असा मानस आहे.
 
२) [[वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे]] येथील चर्चेत भारतीय विधी तज्ञांचा सल्ला प्राधान्याने हवा आहे.
 
 
::मराठी विकिपीडियावरील [[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे]] पान पाहून प्रकल्पात सक्रीय सहभाग देण्या बद्दल विचार करावा. प्रताधिकार संबंधाने केलेल्या काही जुन्या चर्चा [[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा]] पानावर संकलीत केलेल्या आहेत.
 
::आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो हि शुभेच्छा.
 
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २०:०२, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)