"किरण करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+
+
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line ३१ ⟶ ३०:
 
==कारकीर्द ==
करमरकरांची कारकीर्द मराठी रंगभूमी व व्यावसाईक जाहिरातींमधून झाली. एकता कपूर दिग्दर्शित हिंदी धारावाहिक ''घर एक मंदिर'' मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इ . स . २००० मधे सुरु झालेल्या ''[[कहानी घर घर की]]'' मधे त्यांनी ओम आगरवालची भूमिका बजावली. अभिनेत्री [[साक्षी तनवर]] च्या पार्वती ह्या व्यक्तिरेखेच्या पतीच्या ह्या भूमिकेमधे प्रेक्षकांचा त्यांना भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे जाउन त्यांनी अनेक धारावाहिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कलर्स टीव्ही वरील ''उतरन'' ह्या मालिकेत त्यांनी तेज सिंग बुन्डेला ची खलनायकाची भूमिका केली आहे.
 
करमरकरांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा छोट्या भूमिका केल्या. त्याच बरोबर हिंदी व मराठी नाटकांत पण काम केले. २००६ मध्ये [[भावना बलसावर]] ह्यांच्या समेत ''मेरा नाम जोकर'' ह्या विनोदी नाटकात ते प्रमुख भूमिकेत दिसले. नाटकाचे दिग्दर्शन बलसावर ह्यांच्या आई व प्रसिद्ध अभिनेत्री [[शुभा खोटे]] ह्यांचे होते. २०१० मध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''बस इत्नासा ख्वाब है'' नाटकात [[शेफाली शाह]] सोबत ते दिसले.
 
त्यांच्या ''क्षणोक्षणी'' ह्या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 
==खाजगी जीवन ==
आपल्या खाजगी जीवनात करमरकर हे अभिनेत्री रिंकू धवन ह्यांच्याशी विवाहबद्ध आहेत. धवन ह्यांनी ''कहानी घर घर की'' मालिकेत करमरकरांच्या बहिणीची भूमिका बजावली होती.
 
== चित्रपट कारकिर्द ==
{| class="wikitable sortable"
|-
! इ . स. !! शीर्षक !! भूमिका !! माध्यम !! टिपणी
|-
| || ''घर एक मंदिर'' || || धारावाहिक ||
|-
| || ''पडोसन'' || || धारावाहिक ||
|-
| || ''इतिहास'' || || धारावाहिक || [[दूरदर्शन]] वर प्रदर्शित
|-
| २००० || ''कहानी घर घर की'' || ओम अगरवाल || धारावाहिक || स्टार प्लस वर प्रदर्शित
|-
| २००४ || ''थोडा तुम बदलो थोडा हम'' || || चित्रपट ||
|-
| २००४ || ''केहना ही मुझको'' || निश्चय कपूर || धारावाहिक ||
|-
| २००६ || ''सारथी'' || भुजंग आहुजा || धारावाहिक || स्टार प्लस वर प्रदर्शित <p> पाहुणे कलाकार
|-
| २००६ || ''थोडीसी जमीन थोडासा आसमान'' || सुधांशू || धारावाहिक || स्टार प्लस वर प्रदर्शित
|-
| २००६ || ''कच्चे धागे'' || || नाटक ||
|-
| २००६ || ''मेरा नाम जोकर || || नाटक ||
|-
| २००७ || ''कॉमेडी सरकस'' || स्पर्धक || धारावाहिक || सोनी टीव्ही वर प्रदर्शित
|-
| २००७ || ''जस्ट मॅरेज'' || || चित्रपट ||
|-
| २००८ || ''कहानी हमारे महाभारत की'' || [[शंतनू]] || धारावाहिक || 9X वर प्रदर्शित
|-
| २००९ || ''क्षणोक्षणी'' || मुख्यमंत्री || चित्रपट || मराठी भाषा
|-
| २०१० || ''राजनीती'' || एसपी शर्मा || चित्रपट ||
|-
| २०१० || ''आघात'' || डॉक्टर देशपांडे || चित्रपट || मराठी भाषा
|-
| २०१० || ''पंख '' || || चित्रपट ||
|-
| २०१० || ''बस इत्नासा ख्वाब है'' || || नाटक ||
|-
| || ''सलीम आरिफ'' || || नाटक ||
|-
| || ''हमसफर'' || || नाटक ||
|-
| || ''शादी की होम डिलीवरी'' || || नाटक ||
|-
| २०११ || ''जिंदगी कहे - स्माईल प्लीज'' || || धारावाहिक || लाईफ ओके वर प्रदर्शित
|-
| २०१२ || ''चक्रव्यू'' || गृहमंत्री || चित्रपट ||
|-
| २०१२ || ''शांघाई'' || || चित्रपट ||
|-
| २०१२ || ''आरोही गोष्ट तीघांची'' || || चित्रपट || मराठी भाषा
|-
| २०१२ || ''उतरन'' || तेज सिंग बुन्डेला || धारावाहिक || कलर्स टीव्ही वर प्रदर्शित
|-
| २०१३ || ''पुणे ५२'' || || चित्रपट || मराठी भाषा
|}
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|करमरकर, किरण]]