"ॲनिमेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ===ॲनिमेशन अभ्यासक्रम=== आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली , केंद्...
 
छोNo edit summary
ओळ १:
<div class="thumb tright">
===ॲनिमेशन अभ्यासक्रम===
<div class="thumbinner" style="width: 262px;">
आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली , केंद्र सरकारद्वारे १९६९साली इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर संस्थेची स्थापना केली गेली . संस्थेमध्ये इंडस्ट्रिअल डिझाइन , व्हिज्युअल कम्युनिकेशन , अॅनिमेशन , इंटरअॅक्शन डिझाइन , मोबिलिटी अँड व्हेइकल डिझाइन या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात . याबरोबरीनेच डिझाइनमधील डॉक्टरेट अभ्यासक्रमही तिथे चालवला जातो . त्यातील अॅनिमेशनबद्दलची माहिती .
[[File:Animexample3edit.png]]
विविध उद्योगक्षेत्रांमध्ये चांगले रचनाकार घडावे , या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे . परिसंवाद , कार्यशाळा तसंच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून इथे शिक्षण - प्रशिक्षण दिलं जाते . भारतीय चलनाचं ( रुपयाचं ) चिन्ह तयार करणारा डी . उदयकुमार याने याच संस्थेतून प्रशिक्षण घेतले होते .
<div class="thumbcaption">खालील टप्पे खाणाऱ्या चेंडूचे ॲनिमेशन वरील सहा चित्रांपासून बनविले गेले आहे. </div>
व्हिज्युएल कम्युनिकेशन , अॅनिमेशन , इंटरअॅक्शन डिझाइन
[[File:Animexample.gif]]
व्हिज्युएल कम्युनिकेशनमध्ये अक्षर व चित्रांचा वापर करून माहिती वा संदेश प्रसारित करण्याचे काम केलं जातं . विविध संस्था , संघटनांचं माहितीपत्रक डिझाइन करणं , पेज लेआऊट तयार करणं इत्यादी कामांचा समावेश असतो . जागतिक स्तरावर अॅनिमेशनमध्ये काम करणाऱ्यांची आवश्यकता वाढत आहे .
<div class="thumbcaption">हे ॲनिमेशन १० चित्रे प्रतिसेकंद या वेगाने जात आहे. </div>
या क्षेत्रात अॅनिमेशन फिल्म तयार करणारी सर्व प्रकारची कामे , ज्यामध्ये चित्रं काढण्यापासून , शूटिंग , कॅमेराचे अद्ययावत शिक्षण घेऊन बाहेर पडणारे तंत्रज्ञ तयार करण्याचा आयडीसीचा मानस आहे . अॅनिमेशन सॉफ्टवेअरच्या नव्या क्षेत्रात प्रयोग व संशोधनावर भर देण्यात येणार आहे . अॅनिमेशनसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे .
</div>
खालील शैक्षणिक पात्रताधारक विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात .
</div>
इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविकाधारक .
जलद गतीने स्थीर चित्रे दाखवून हालचालीचा भ्रम निर्माण करण्याला '''ॲनिमेशन''' ({{lang-en|Animation}}) म्हटले जाते.
आर्किटेक्चर , डिझाइन , इंटिरीअर डिझाइनिंगमधील पदवीधारक .
[[वर्ग:ॲनिमेशन]]
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमधील व्यावसायिक पदविकाधारक .
[[वर्ग:चित्रपट]]
सीईपीटी ( सेंटर फॉर एन्व्हार्यन्मेंटल प्लॅनिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी )
[[en:Animation]]
प्रोफेशनल पदविकाधारक ( पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम )
बॅचलर ऑफ फाइन आर्ट ‍ ्स ( फाइन आर्ट ‍ ््स / अॅप्लाईड आर्ट ‍ ््स )
जीडी आर्ट ‍ ्स ( दहावीनंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम ) ५५ टक्के गुणांनी ( राखीव वर्गासाठी ५० टक्के ) पास असायला हवं
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲनिमेशन" पासून हुडकले