"फिलिप दुसरा, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഫിലിപ്പ് രണ്ടാമൻ
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Filip II Macedonia.jpg|thumb|right|200 px|महान सेनानी फिलीप दुसरा]]जन्म:
'''फिलिप''' ([[इ.स.पू. ३८२]] (राज्यकाळ- [[इ.स.पू. ३६०३३६]]) -(राज्यकाळ [[इ.स.पू. ३३६३६०]] - मृत्यूपर्यंत) [[मॅसेडोनिया]]चा राजा आणि [[अलेक्झांडर द ग्रेट]]चा पिता. होता.
फिलीप्स हा प्राचीन कालीन मॅसेडोनिया देशाचा राजा व महान सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात महान सेनानी अलेक्झांडर हा फिलीप्सचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलीप्सचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलीप्सनेच केली होती.
 
फिलीप्सफिलिप हा प्राचीन कालीन मॅसेडोनिया देशाचा राजा व महान सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात महान सेनानी अलेक्झांडर हा फिलीप्सचाफिलिपचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलीप्सचीचफिलिपचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलीप्सनेचफिलिपनेच केली होती.
एका युद्दात फिलीप्सने आपला डोळा गमावला होता. एका समारंभात झालेल्या त्याच्यावर हल्लेखोराने त्याच्या पाठीत सुरा भोकसून फिलीप्सचा वध केला. हल्लेखोर तात्काळ मारला गेला. फिलीप्सच्या वध हा अलेक्झांडरच्या आईने करवला असल्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या शक्यतेप्रमाणे फिलीप्सच्या समलैंगिक मित्राला फिलीप्सचा विरह सहन न झाल्याने त्याने हा खून करवला असे म्हटले जाते. फिलीप्सच्या वधानंतर अलेक्झांडर मॅसेडोनियाचा राजा बनला व त्याने जग जिंकायची मोहीम आखली.
 
एका युद्दातयुद्धात फिलीप्सनेफिलिपने आपला डोळा गमावला होता. एका समारंभात झालेल्या त्याच्यावर हल्लेखोराने त्याच्या पाठीत सुरा भोकसून फिलीप्सचाफिलिपचा वध केला. हल्लेखोर तात्काळ मारला गेला. फिलीप्सच्याफिलिपच्या वध हा अलेक्झांडरच्या आईने करवला असल्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या शक्यतेप्रमाणे फिलीप्सच्याफिलिपच्या समलैंगिक मित्राला फिलीप्सचाफिलिपचा विरह सहन न झाल्याने त्याने हा खून करवला असे म्हटले जाते. फिलीप्सच्याफिलिपच्या वधानंतर अलेक्झांडर मॅसेडोनियाचा राजा बनला व त्याने जग जिंकायची मोहीम आखली.
 
[[वर्ग:ग्रीसचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स.पू. ३८२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स.पू. ३६० मधील मृत्यू]]
 
[[af:Philippos II van Makedonië]]