"नोव्हाक जोकोविच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: fo:Novak Djokovic
छोNo edit summary
ओळ ११:
| turnedpro = इ.स. २००३
| plays = उजव्या हाताने; बॅकहँड दोन्ही हातांनी
| careerprizemoney = ३५४८.३४२५ दशलक्ष [[अमेरिकन डॉलर]]
| singlesrecord = ४०८४७६११२१२३
| singlestitles = २९३५
| highestsinglesranking = पहिला (४ जुलै, इ.स. २०११)
| currentsinglesranking = पहिला (२८ जानेवारी २०१३)
| AustralianOpenresult = '''विजयी''' (इ.स. २००८, इ.स. २०११, इ.स.२०१२, २०१२२०१३)
| FrenchOpenresult = उपांत्यफेरी (इ.स. २००७, इ.स. २००८, इ.स. २०११)
| FrenchOpenresult = उपविजयी (२०१२)
| Wimbledonresult = '''विजयी''' (इ.स. २०११)
| USOpenresultWimbledonresult = '''विजयी''' (इ.स. २०११)
| WimbledonresultUSOpenresult = '''विजयी''' (इ.स. २०११)
|Othertournaments = No
|MastersCupresult =
Line २५ ⟶ २६:
| doublestitles = १
| highestdoublesranking = ११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९)
| updated = [[मार्च १६]], [[इ.सफेब्रु. २०१२]]२०१३
}}
{{MedalTop}}
Line ३२ ⟶ ३३:
{{MedalBronze| [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ बीजिंग]] | एकेरी}}
{{MedalBottom}}
'''नोव्हाक जोकोविच''' ({{lang-sr|Новак Ђоковић, ''Novak Đoković''}};) (२२ मे, इ.स. १९८७; [[बेलग्रेड]], [[युगोस्लाव्हिया]] - हयात) हा एक व्यावसायिक [[सर्बिया|सर्बियन]] [[टेनिस]]पटू आहे. [[असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स|एटीपी]] जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. ''नोल'' व ''जोकर'' ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२२०१२२०१३ साली [[ऑस्ट्रेलियन ओपन]], २०११ साली [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व २०११ साली [[यू.एस. ओपन]] ह्या चारसहा [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा]] जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला [[डेव्हिस करंडक]] जिंकून देणार्‍यादेणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.
 
२०११ हे वर्ष जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरले आहे. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना [[जॉन मॅकएन्रो]]च्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ मध्ये त्याने ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ [[ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा]] देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू (सध्याचा क्र. २) [[रफायेल नदाल]]ला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील [[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन|ऑस्ट्रेलियन ओपन]] ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.
 
सर्बिया, [[बाल्कन]] तसेच भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया]]च्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिसपटू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. [[पीट सॅम्प्रास]] ह्या माजी अव्वल टेनिसपटूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.
Line ४३ ⟶ ४४:
== जीवन ==
==कारकीर्द==
=== [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]] एकेरी अंतिम फेर्‍याफेऱ्या: १० ( - ) ===
{|class="sortable wikitable"
!width=80|निकाल
Line ५२ ⟶ ५३:
!width=200|स्कोअर
|-bgcolor=#ccccff
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२००७ यू.एस. ओपन|२००७]]||[[यू.एस. ओपन]]||हार्ड कोर्ट||{{flagicon|SUI}} [[रॉजर फेडरर]]||६–७<sup>(४–७)</sup>, ६–७<sup>(२–७)</sup>, ४–६
|-bgcolor=#ffffcc
|bgcolor=98FB98|विजेता||[[२००८ ऑस्ट्रेलियन ओपन|२००८]]||[[ऑस्ट्रेलियन ओपन]]||हार्ड कोर्ट||{{flagicon|FRA}} [[जो-विल्फ्रेद साँगा]]||४–६, ६–४, ६–३, ७–६<sup>(७–२)
|-bgcolor=#ccccff
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१० यू.एस. ओपन|२०१०]]||यू.एस. ओपन <small>(२)||हार्ड कोर्ट||{{flagicon|ESP}} [[रफायेल नदाल]]||४–६, ७–५, ४–६, २–६
|-bgcolor=#ffffcc
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०११ ऑस्ट्रेलियन ओपन|२०११]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>(२)||हार्ड कोर्ट||{{flagicon|GBR}} [[अँडी मरे]]||६–४, ६–२, ६–३
|- style="background:#cfc;"
| style="background:#98FB98;"|विजेता||[[२०११ विंबल्डन स्पर्धा|२०११]] || [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] || गवताळ कोर्ट ||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल || ६–४, ६–१, १–६, ६–३
|-bgcolor=#ccccff
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०११ यू.एस. ओपन|२०११]]||यू.एस. ओपन <small>||हार्ड कोर्ट||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||६–२, ६–४, ६–७<sup>(३–७)</sup>, ६–१
|-bgcolor=#ffffcc
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन|२०१२]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>||हार्ड कोर्ट||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||५-७, ६-४, ६-२, ६-७<sup>५-७</sup>, ७-५
|- style="background:#ebc2af;"
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१२ फ्रेंच ओपन|२०१२]]||[[फ्रेंच ओपन]] <small>(1)||मातीचे||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||4–6, 3–6, 6–2, 5–7
|- style="background:#ccf;"
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१२ यू.एस. ओपन|२०१२]]||यू.एस. ओपन <small>(3)||हार्ड||{{flagicon|GBR}} अँडी मरे||6–7<sup>(10–12)</sup>, 5–7, 6–2, 6–3, 2–6
|- style="background:#ffc;"
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन|२०१३]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>(4)||हार्ड||{{flagicon|GBR}} अँडी मरे|| 6–7<sup>(2–7)</sup>, 7–6<sup>(7–3)</sup>, 6–3, 6–2
|}