"एप्रिल १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|एप्रिल|१८|१०७|१०८}} ऐवजी {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|एप्रिल|१८|१०८|१०९}}
छो →‎विसावे शतक: ‘मधील वाचलेले ७०६ प्रवासी‘ हे बदलुन ‘मधील वाचलेले ७०५ प्रवासी ‘ असे केले
ओळ १२:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[कॅलिफोर्निया]]त [[सान फ्रांसिस्को]] येथे [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[टायटॅनिक]]मधील वाचलेले ७०६७०५ प्रवासी घेउन [[आर.एम.एस. कार्पेथिया]] जहाज [[न्यूयॉर्क]]ला पोचले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पिएर लव्हाल]] [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून [[जर्मनी]]तील [[हेलिगोलँड]] हे बेट उद्ध्वस्त केले.
ओळ २१:
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये जनरल [[अब्दुल रशीद दोस्तम]]ने [[अहमद शाह मसूद]]शी हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष [[नजिबुल्लाह, अफगाणिस्तान|नजिबुल्लाह]] विरुद्ध उठाव केला.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[लेबेनॉन]]च्या [[काना, लेबेनॉन|काना]]मधील [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] इमारतींवर [[इस्रायल|इस्रायेल]]चा हल्ला. १०२ नागरिक ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - [[क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटना|क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत]] ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१८" पासून हुडकले