"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
180.179.76.131 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे प...
छो (180.179.76.131 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे प...)
UK (युनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये [[अमिताभ बच्चन]] यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसऱ्या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..
 
या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसऱ्या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले. nahi
 
==कार्यक्रम==

संपादने