"पोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mzn:پاپ
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Holysee-arms-A.svg|200 px|इवलेसे|पोपचे चिन्ह]]
{{विस्तार}}
[[चित्र:Benedykt XVI (2010-10-17) 4.jpg|200 px|इवलेसे|[[पोप बेनेडिक्ट सोळावा|बेनेडिक्ट १६वा]] हा विद्यमान पोप आहे.]]
'''पोप''' ({{lang-la|papa}}; {{lang-el|πάππας}}) हा [[रोम]]चा बिशप व जागतिक [[कॅथोलिक चर्च]]चा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला [[सेंट पीटर]]चा वंशज मानले जाते. १९ एप्रिल २००५ रोजी निवडला गेलेला [[पोप बेनेडिक्ट सोळावा|बेनेडिक्ट १६वा]] हा [[विद्यमान]] पोप आहे.
 
ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच [[व्हॅटिकन सिटी]] ह्या सार्वभौम [[देश]]ाच्या [[राष्ट्रप्रमुख]]ाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स. च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.
 
==हेही पहा==
*[[पोपांची यादी]]
==बाह्य दुवे==
{{Commons|Pope|पोप}}
* [http://www.newadvent.org/cathen/12260a.htm कॅथोलिक एन्सायक्लोपीडिया]
* [http://www.vatican.va/holy_father/index.htm अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.britannica.com/EBchecked/topic/441722/papacy एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]
* [http://www.catholic.com/library/Authority_of_the_Pope_Part_1.asp पोपचे अधिकार: भाग १]
* [http://www.catholic.com/library/Authority_of_the_Pope_Part_2.asp पोपचे अधिकार: भाग २]
 
 
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:रोमन कॅथोलिक चर्च]]
[[वर्ग:पोप| ]]
 
[[af:Pous]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोप" पासून हुडकले