"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात.
या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.
==इतिहास==
रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.<ref>[http://vishesh.maayboli.com/node/73 दिवाळी अंकांची शंभरी लेखक -chinoox], मायबोलीचा ऑनलाईन हितगुज दिवाळी अंक २००८ दिनांक २७/०१/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ९.३६ वाजता जसा दिसला</ref>
 
==परंपरा आणि स्वरूप==
चंद्रहास जोशींच्या मते "दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते."<ref>http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9621&Itemid=2</ref>
 
==इतिहास==
रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.<ref>[http://vishesh.maayboli.com/node/73 दिवाळी अंकांची शंभरी लेखक -chinoox], मायबोलीचा ऑनलाईन हितगुज दिवाळी अंक २००८ दिनांक २७/०१/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ९.३६ वाजता जसा दिसला</ref>
==दिवाळी अंकांचे प्रकार==