"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
दिवाळीअंक हे [[मराठी साहित्य|मराठी वाङमयीन]] संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. [[दिवाळी]] सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक [[नियतकालिक|नियतकालीकांना]] दिवाळी अंक असे म्हणतात.
 
''मनोरंजन'' हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747</ref> सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच ''दिवाळी अंक'' ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक बाब झालीघटक आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.