"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
| MeshNumber = C02.782.417.214
}}
 
[[File:Dengue.ogg|thumb|डेंग्यू तपा बद्दल माहिती ऐका ]]
 
'''डेंग्यू ताप''' (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती [[डास|डासाच्या]] संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.
 
ओळ ७०:
 
==प्रतिबंध==
 
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजुबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे डासांना प्रतिबंध घालू शकतात.संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.