"अमेरिका (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रियाल वेदपाठक
छो 220.225.69.161 (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे
ओळ १:
'''अमेरिका''' या पुस्तकातून [[अनिल अवचट|अनिल अवचटांनी]] अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकां समोर आणन्याचा प्रयत्न केलेला आहे..
 
अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही,. म्हणुन आजही या पुस्तकातील अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे जिवंत वाटतातआहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, इ. स्थानिक अमेरिकन तथा ''रेड इंडियन'' लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला.
 
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणेलिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणार्‍या प्रत्येक तरुण/तरुणींनी'" हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'
 
[[वर्ग:अनिल अवचट यांचे साहित्य]]