"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''वसंत शंकर कानेटकर''' ([[मार्च २०]], [[इ.स. १९२०]]; रहिमतपूर, [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जानेवारी ३१]], [[इ.स. २००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते.
 
== जीवन ==
== जीवन == कानेटकरांचा जन्म [[मार्च २०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते. [[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[प्रिन्सिपल गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम अनेक वर्षे केले.
 
== संगीत नाटक==