"अंटार्क्टिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bxr:Антарктика)
''''''ठळक मजकूर'''''''''''''[[चित्र:Location Antarctica.svg|300px|thumb|right|अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान]]--[[विशेष:योगदान/117.219.103.195|117.219.103.195]] ०९:५०, २५ जानेवारी २०१३ (IST)
[[चित्र:Tangra.jpg|200px|thumb|right| Tangra Mountains]]
'''अंटार्क्टिका''' ([[रोमन लिपी]]: ''Antarctica'' ;) हा [[पृथ्वी]]वरील पाच खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा [[दक्षिण ध्रुव]]ही या खंडावर आहे. हा [[ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांग|ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी]] विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा अथवा [[दक्षिणी महासागर]] म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
अनामिक सदस्य