"रोहित (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: jv:Flamingo
छोNo edit summary
ओळ १४:
काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.

== प्रकारजाती ==
बऱ्याच स्त्रोतांनुसार रोहित पक्ष्याच्या सहा जाती आढळून येतात, आणि त्यांना सामान्यतः एकाच कुळात ठेवले जाते. पैकी [[अँडियन रोहित|अँडियन]] आणि [[जेम्सचा रोहित]] ह्या दोन जातींना फिनिकोप्टेरस ह्या कुळाऐवजी ''[[फिनिकोपारस]]'' मध्ये बहुधा ठेवले जाते.
रोहित पक्ष्याचे अनेक उपप्रकार आहेत

{| class="wikitable" style="text-align:left"
! जाती !! colspan="2"|भौगोलिक स्थळ

! [[महा रोहित]]
(''फि. रोझस'')
| rowspan="2" | जुने जग
| आफ्रिकेचा काही भाग, द. युरोप आणि द. आणि आ. आशिया (मोठ्याप्रमाणावर असलेले रोहित).

! [[लहान रोहित]]
(''फि. मायनर'')
| आफ्रिका (उ. ग्रेट् रिफ्ट् व्हॅली) पासून वायव्य भारत (बहुसंख्य रोहित).

! [[चिलीयन रोहित]]
(''फि. चिलेन्सिस'')
| rowspan="4"| नवे जग
| दक्षिण अमेरिका.

! [[जेम्सचा रोहित]]
(''फि. जेम्सि'')
| पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत.

! [[अँडियन रोहित]]
(''फि. अँडिनस'')
| पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत.

! [[अमेरिकन रोहित]]
(''फि. रुबर'')
| [[कॅरिबियन]] बेटे, कॅरिबियन [[मेक्सिको]], [[बेलिझ]] आणि [[गालापागोस बेटे]].

[[चित्र:रोहित पक्ष्याचे तीन उपप्रकार.jpg|thumb|right|रोहित पक्ष्याचे तीन उपप्रकार]]

* '''मोठा रोहित'''
* '''छोटा रोहित''' - भारतात प्रामुख्याने हा रोहित पक्ष्याचा उपप्रकार आढळून येतो. हा मुख्यत्वे पांढरा असून पंखाखाली गुलाबी रंगाची वाढ होते.
* '''कॅरिबियन रोहित''' - हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळून येतो व गुलाबी छटेचे प्रमाण जास्त असते व आकाराने मोठ्या रोहित पक्ष्यांपेक्षा मध्यम असतो.
* '''चिलियन रोहित''' - हा आकाराने सर्वांत लहान रोहित पक्षी आहे. याचे अस्तित्व चिली व अँडीज पर्वतात आढळून येते.

== खाद्य ==
Line २८ ⟶ ५०:
{{कॉमन्स वर्ग|Phoenicopterus|रोहित}}
* {{संकेतस्थळ|http://www.flamingoresources.org/|फ्लेमिंगो रिसोर्स सेंटर.ऑर्ग - रोहित पक्ष्यांविषयी माहिती व ऑनलाइन संसाधने|इंग्लिश}}

{{रोहित (पक्षी)}}
{{पक्षी}}

[[वर्ग:पक्षी]]

[[वर्ग:रोहित (पक्षी)| ]]
[[वर्ग:पक्षी कुळ]]
[[वर्ग:फिनिकोप्टेरिडे| ]]
[[वर्ग:फिनिकोप्टेरिफॉर्म्स| ]]

[[ar:نحام وردي]]