"लिगुरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: se:Liguria
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = लिगुरिया
| स्थानिकनाव = Liguria
| प्रकार = [[इटलीचे प्रदेश|इटलीचा प्रांतप्रदेश]]
| ध्वज = Flag of Liguria.svg
| चिन्ह = Coat of arms of Liguria.svg
| नकाशा = MapLiguria Regionin of LiguriaItaly.svg
| देश = इटली
| राजधानी = [[जेनोवा]]
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.regione.liguria.it/
}}
'''लिगुरिया''' ({{lang-it|Liguria}}) हा [[इटली]] देशाचा एक [[इटलीचे प्रदेश|प्रदेश]] आहे. लिगुरियाच्या पश्चिमेला [[फ्रान्स]], उत्तरेला [[प्यिमाँत]], पूर्वेला [[एमिलिया-रोमान्या]] व [[तोस्काना]] तर दक्षिणेला [[लिगुरियन समुद्र]] आहेत. [[जेनोवा]] ही लिगुरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[सव्होना]] हे लिगुरियामधील दुसरे मोठे शहर आहे.
'''लिगुरिया''' हा [[इटली]]च्या उत्तर भागातील एक [[इटलीचे प्रदेश|प्रांत]] आहे.
 
उत्तरेकडील [[आल्प्स]] [[पर्वतरांग]] तर दक्षिणेकडील समुद्र ह्यांच्या मध्ये चिंचोळ्या भूभागावरील लिगुरिया हे येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या लिगुरियामध्ये [[वाइन]] व [[ऑलिव्ह तेल]] ही उत्पादने प्रामुख्याने बनवली जातात.
 
 
==बाह्य दुवे==
*[http://www.regione.liguria.it/inglese/index.html अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.liguriapocket.com/en/Main/Travel_guide/Travel_guide.htm पर्यटन]
{{कॉमन्स|Liguria|लिगुरिया}}
 
{{इटलीचे प्रांतप्रदेश}}
 
{{इटलीचे प्रांत}}
[[वर्ग:इटलीचे प्रदेश]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लिगुरिया" पासून हुडकले