"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
== भौगोलिक स्थान ==
त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिक जिल्ह्यात [[नाशिक]] पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. [[मुंबई]] पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून [[इगतपूरी]] मार्गे तसेच [[भिवंडी]] - [[वाडा]] मार्गे [[खोडाळ्या]] वरून जाता येते. हे शहर समुद्र सपाटी पासून ३००० फूट उंचीवर आहे.याच ठिकाणी [[शंकर|शंकराच्या]] [[बारा ज्योतिर्लिंगे|बारा ज्योतिर्लिंगांपैकी]] एक ज्योतिर्लिंग ''त्र्यंबकेश्वर'' या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==