"औषध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: gl:Fármaco
No edit summary
ओळ १:
[[File:12-08-18-tilidin-retard.jpg|thumb]]
'''औषध''' (अनेकवचन: '''औषधे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Pharmaceutical drug''/ ''Medication'', ''फार्मास्यूटिकल ड्रग'' / ''मेडिकेशन'') म्हणजे स्थूलमानाने [[वैद्यकी|वैद्यकीय]] निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा [[रासायनिक पदार्थ]] होय. औषधे ही [[वैद्यकशास्त्र|वैद्यकशास्त्राच्या]] महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/औषध" पासून हुडकले