"विकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
 
[[चित्र:Ward_Cunningham_-_Commons-1.jpg|thumb|विकीचे निर्माते [[वॉर्ड कनिंघम]]]]
 
विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक [[तंत्रज्ञान]] आहे.
 
साधारणपणे [[इंटरनेट]] वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.
 
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी हि अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/विकी" पासून हुडकले