"सी.एन. टॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट इमारत |नाव =सी.एन. टॉवर |चित्र = चित्र:Toronto - ON - Toront...
(काही फरक नाही)

११:४२, १६ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

सी.एन. टॉवर ही कॅनडाच्या टोराँटो शहरामधील एक दूरसंचार टॉवर आहे. १९७६ साली बांधून पूर्ण झालेला सी.एन. टॉवर २००७ सालापर्यंत जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जात असे.

सी.एन. टॉवर
विश्वविक्रमी उंची
इ.स. १९७६ पासून इ.स. २००७ पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
आधीची ओस्तांकिनो टॉवर
नंतरची बुर्ज खलिफा
सर्वसाधारण माहिती
ठिकाण टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा
बांधकाम सुरुवात इ.स. १९७३
पूर्ण इ.स. १९७६
ऊंची
वास्तुशास्त्रीय ५५३.३३ मी (१,८१५ फूट)
एकूण मजले १४७


हेही पाहा

बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

चित्र दालन

 
ॲंटिना
ॲंटिना
 
 
संध्याकाळच्या वेळी
संध्याकाळच्या वेळी
 
 
टॉवरच्या माथ्यावरील फिरते रेस्टॉरंट
टॉवरच्या माथ्यावरील फिरते रेस्टॉरंट
 
 
तळापासून दृष्य
तळापासून दृष्य
 
 
सी.एन. टॉवरवरून टिपलेले चित्र
सी.एन. टॉवरवरून टिपलेले चित्र