"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: gd:Fungas
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Fungi collageDiversity.jpg|280px|right|thumb|बुरशी]]
 
'''बुरशी''' [[अन्न|अन्नासाठी]] दुसऱ्यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बुरशीची गणना [[वनस्पती]] वा [[प्राणी]] या दोन्ही गटांत होत नाही. विज्ञानाच्या सुरुवातीच्या कालखंडात या जीवाची गणना वनस्पतीमध्येच केली जाई, कारण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत नाहीत. परंतु निरीक्षणा नंतर लक्षात आले की, हा जीव नाश पावणार्‍य जीवांवरच जगतो आणि त्यात वनस्पतीं प्रमाणे त्यात [[हरितद्रव्य]] नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले