"वोल्गा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:ڕووباری ڤۆڵگا
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट नदी
[[चित्र:Volga Ulyanovsk-oliv.jpg|200px|left|thumb|उल्यानोव्स्क शहारातून वाहणारी व्होल्गा नदी]]
| नदी_नाव = वोल्गा
'''व्होल्गा नदी'''ला [[रशिया|रशियाची]] राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० पैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे [[व्होल्गोग्राद]] शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे. व्होल्गा [[युरोप|युरोपातील]] सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे.
| नदी_चित्र = Volga Ulyanovsk-oliv.jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक = [[चित्र:Volga Ulyanovsk-oliv.jpg|200px|left|thumb|उल्यानोव्स्क]] शहारातून वाहणारी व्होल्गा नदी]]
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[त्वेर ओब्लास्त]], [[रशिया]]
| उगम_उंची_मी = २२५
| मुख_स्थान_नाव = [[कॅस्पियन समुद्र]]
| लांबी_किमी = ३,६९२
| देश_राज्ये_नाव = [[रशिया]]
| उपनदी_नाव = [[कामा नदी]], [[ओका नदी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = [[आस्त्राखान]]: ८,०६०
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = १३,८०,०००
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
[[चित्र:Volgarivermap.png|300 px|इवलेसे|उगमापासून मुखापर्यंत वोल्गाचा मार्ग]]
[[चित्र:Saratov-avto-most.jpg|thumb|350px300px|व्होल्गा नदीवरील [[सारातोव्ह पूल]]]]
'''व्होल्गा नदी'''ला ({{lang-ru|Во́лга}}) ही [[रशिया|रशियाची]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही [[युरोप]]ातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० पैकीमोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे [[व्होल्गोग्राद]] शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे. व्होल्गा [[युरोप|युरोपातील]] सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे.
 
रशियातील [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] मिळते.
== प्रवाह ==
[[रशिया]]तील [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराच्या वायव्येस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी [[कॅस्पियन समुद्र|कास्पियन समुद्राला]] मिळते. व्होल्गा नदी [[लेक स्टेर्झ]], [[त्वेर]], [[दुब्ना]], [[रायबिन्स्क]], [[यारोस्लावल]], [[निझनि नोव्होग्राद]] आणि [[कझान]] पार करीत पूर्वेकडे वाहते. तेथून दक्षिणेकडे वळून [[उल्यानोव्स्क]], [तोल्याटी], [[समारा]], [[सारातोव्ह]] आणि [[व्होल्गोग्राद]] शहरांतून वाहते व कॅस्पियन समुद्रास मिळते. येथे पाण्याचा प्रवाह समुद्रसपाटीपासून २८ मीटर खाली आहे.
 
==मोठी शहरे==
[[चित्र:Saratov-avto-most.jpg|thumb|350px|व्होल्गा नदीवरील [[सारातोव्ह पूल]]]]
*[[आस्त्राखान]]
*[[वोल्गोग्राद]]
*[[सारातोव]]
*[[समारा]]
*[[कझान]]
*[[उल्यानोव्स्क]]
*[[निज्नी नॉवगोरोद]]
*[[यारोस्लाव]]
*[[त्वेर]]
 
==हेही पहा==
{{विस्तार}}
*[[वोल्गा संघशासित जिल्हा]]
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Volga|वोल्गा}}
*[http://earthtrends.wri.org/maps_spatial/maps_detail_static.cfm?map_select=339&theme=2 पाणलोट खोरे]
*[http://volgaplanet.com/ फोटो]
 
[[वर्ग:रशियातील नद्या]]