"ब्रोन्कायटिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
=='''ब्रोन्कायटिस'''==
[http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3c/Acute-bronchitis.jpg/230px-Acute-bronchitis.jpg ब्रोन्कायटिस वरील छायाचित्र पाहण्यासाठी टिचकी मारा.]
=====ब्रोन्कायटिस=====
ब्रोन्कायटिस (Bronchitis) ही एक वैद्यकीय संज्ञा फुप्फुसातील श्वासनलिका व तेथील इंद्रियांना आलेली सूज यासाठी वापरली जाते.
Line २२ ⟶ २३:
 
==आजाराचे कारण==
तीव्र ब्रोन्कायटिस हा ऱ्हायनो, कोरोना, आडीनो, मेटान्यू सारख्या काही विषाणूंमुळे होतो. तर दीर्घकालीन ब्रोन्कायटिस धूम्रपान, तंबाखू इत्यादींमुळे होतो. बऱ्याचदा कापड उद्योग, पशुपालन उद्योग यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या आजाराचा बळी बनावे लागते. [http://www.medicalnewstoday.com/articles/8888.php]
<ref name="Medical News Today-article on bronchitis">[http://www.medicalnewstoday.com/articles/8888.php Medical News Today-article on bronchitis], .</ref>
 
==रोगाचे निदान==
रुग्णाची तपासणी करतेवेळी वैद्यांना ह्या रोगाचे निदान करता येऊ शकते. क्ष-किरणांच्या निदानाने न्युमोनिया नाही ना, ह्याची खात्री करून घ्यावी. अशाप्रकारे रोगाचे निदान करणे सोयीस्कर होईल.