"आल्प्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uz:Alplar
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पर्वतरांग/धूळपाटी
|पर्वतरांग_प्रचलित_नाव = आल्प्स पर्वत
|अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = आल्पेन (जर्मन)
ओळ ७:
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|नकाशा = Alpenrelief 0102.jpg
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|}}
[[चित्र:GBT MFS Faido EST-OS.jpg|250 px|इवलेसे|[[गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा]] हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.]]
'''आल्प्स''' ही [[युरोप]]ामधील एक प्रमुख [[पर्वतरांग]] आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] व [[मोनॅको]] ह्या [[देश]]ांमध्ये पसरली आहे. इटलीतील [[माँट ब्लॅंक]] हे [[आल्प्स]]मधील सर्वात उंच [[शिखर]] असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. [[मॅटरहॉर्न]] हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
 
पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. [[रोमन]] लोकांची येथे वसाहत होती व [[हॅनिबल]] ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.
'''आल्प्स पर्वत''' हा जगातील महत्त्वाच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. याचा विस्तार [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोवेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] या देशांमध्ये पसरला आहे. याचे सर्वांत उंच शिखर इटली मधील मॉट ब्लॅंक असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. हा पर्वत [[युरोप]]च्या अनेक नद्यांसाठी स्रोत असून पर्वताचा महत्त्वाचा भाग स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया मध्ये येतो.
 
आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.
[[वर्ग:आल्प्स]]
 
{{कॉमन्स|Alpen - Alpes - Alpi|आल्प्स}}
 
[[वर्ग:आल्प्स| ]]
 
{{Link FA|af}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्प्स" पासून हुडकले