"ब्रोन्कायटिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
=='''ब्रोन्कायटिस'''==
=====Bronchitisब्रोन्कायटिस=====
ब्रोन्कायटिस (Bronchitis) ही एक वैद्यकीय संज्ञा फुप्फुसातील श्वासनलिका व तेथील इंद्रियांना आलेली सूज यासाठी वापरली जाते.
ब्रोन्कायटिसचे दोन भागात वर्गीकरण करता येऊ शकते.
तीव्र ब्रोन्कायटिस व कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस.
 
===''Acute''===
तीव्र ब्रोन्कायटिस मध्ये अनेकदा हा रोग सर्दी-ताप ह्यांच्या बरोबरीने बाधा घडवून आणतो. ९०% वेळी हा रोग विषाणूंमुळे होतो. मात्र १०% वेळी जीवाणूंपासून बाधा होणे सुद्धा शक्य असते.<ref>en.wikipedia.org/wiki/bronchitis</ref>