"ब्रोन्कायटिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
.
==वर्गीकरण==
साधारणतः तीव्र ब्रोन्कायटिस हा तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात बरा होतो. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे खोकला येणे. ह्याशिवाय खोकल्यातून कफ, छातीत दुखणे हे सर्व बघून ब्रोन्कायटिसचीच खात्री पटते. तर, कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस हा सर्वसाधारणपणे उत्पादनक्षम खोकला- वर्षातून तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून किमान दोन वर्षे राहिला तर ओळखू येतो- हे तेव्हाच, जेव्हा ह्याच्या साथीने आणखी रोग शरीरात नसतात. नाहीतर इतर रोगांच्या सह ह्याचा काल हा वाढूही शकतो. तिसरा प्रकार म्हणजे जिवाणूंमुळे झालेला ब्रोन्कायटिस. मात्र हा बाराबरा करण्यासाठी जैवाविरोधक औषध घ्यावी लागतात.
 
==लक्षणे==