"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६०:
डेंगू हा आजार पहिल्यांदा चीनी जीन राज्वन्श्यात आढळून आल्याचे प्रमाण आहेत. इतिहासात १७व्या शतकात डेंगू चे भीषण साथ आल्याचे प्रमाण आहेत, १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्या प्रमाणासाठी आल्याचं आढळूण आला आहे, ज्या मुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती.
१९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्का मोर्तब झाला.
आजच्या काळात जवळपास २.५ मिल्लिओन्स मन्जेम्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या अशा ठिकाणी जगते जिथे ह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे.
डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशंमध्ये पसरलेला आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर हा रोग पसरला.