"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
'''विषमज्वर''' हा जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार आहे. '''टायफॉइड''' ला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. सालमोनेला टायफी या जिवाणूचा संसर्ग झाल्याने विषमज्वर होतो.
 
कोंबड्या आणि अंड्यामधून पसरणाऱ्या अन्न विषबाधेचे कारण असणाऱ्या साल्मोनेला रोगाचे आणि मानवी मुदतीच्या तापाचे कारण एकाच कुलातील जिवाणू आहे. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता सलग नसणारा, तीव्र ताप येणे हे त्याचे लक्षण आहे.
 
== वर्णन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले