"लसीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विशानुना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत .या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे हि जागतिक पोलिओ निर्मुलानातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे .असे केल्या मुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्या मुळे आज जगातील सगळ्या देशान मध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे .याचा पुरावा हा कि गेल्या २० वर्षांमध्ये ३,५०,००० रुग्नान पासून १५०० रुग्णां पर्यंत पोलिओ मध्ये घट झालेली आहे .
 
'''इतिहास
असे म्हणले जाते की लसीकरण घेण्याचे संशोधन भारत आणि चीनमध्ये १६ शतकात झाले होते .
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लसीकरण" पासून हुडकले