"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०:
 
== निदान ==
पोटावरील विविक्षित प्रकारच्या पुरळांवरून तज्ज्ञ डॉक्टरांना टायफॉइडचे निदान होते. सलग नसणारा ताप, अस्वच्छ ठिकाणी केलेला नजीकच्या काळातील प्रवास हे निदानाचे कारण असू शकते. रक्ताच्या कल्चर वरून टायफॉइडचे नेमके निदान होते. यासाठी रुग्णाच्या शौच, मूत्र आणि अस्थिमज्जा यांचे प्रयोगशाळेत वृद्धिमिश्रणात कल्चर करतात.ज्या रुग्णानी प्रतिजैविके घेतलेली नाहीत अशा ८०% रुग्णामध्ये रक्त कल्चर परीक्षा सकारात्मक येते.
 
== उपचार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले