"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
== कारणे आणि लक्षणे ==
विषमज्वराचा प्रसार हा मुख्यतः पाण्यातून होतो. त्यामुळे पोहण्याच्या तलावात उतरण्याआधी या रोगाची लागण झाल्याची तपासणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तलावात उतरणाऱ्या इतरांना या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता असते.
 
सालमोनेला जिवाणूचा प्रवेश अन्न मार्गात झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. शौचानंतर अस्वच्छ हात, हात ना धुणे, अशा हातानी अन्नाचे वाटप करणे हा टायफॉइड होण्याचा एक मार्ग आहे. याशिवाय ज्या ठिकाणी उघड्यावर शौच केले जाते त्यावर बसलेल्या माशा दुसरीकडे उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. या प्रकारास शौच-मुख प्रसार असे म्हणण्याची पद्धत आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले