"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ६३:
आजच्या काळात जवळपास २.५ मिल्लिओन्स मन्जे जगाच्या ४०% लोकसंख्या अशा ठिकाणी जगते जिथे ह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे.
डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशंमध्ये पसरलेला आहे.
 
इतिहास
 
डेंगू हा आजार पहिल्यांदा चीनी जीन राज्वन्श्यात आढळून आल्याचे प्रमाण आहेत. इतिहासात १७व्या शतकात डेंगू चे भीषण साथ आल्याचे प्रमाण आहेत, १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्या प्रमाणात आल्याचं आढळूण आला आहे, ज्या मुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चावल्यामुळे प्रसारित होतो हे सिद्ध झाले आहे. आजच्या काळात जवळपास २.५ मिल्लिओन्स म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या अशा ठिकाणी जगते जिथे हा आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशंमध्ये पसरलेला आहे.
 
== औषधोपचार ==