"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
No edit summary
ओळ ६८:
 
साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते. या लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने लस दिलेल्या व्यक्तीमध्ये लसीमुळे प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भविष्यकाळात पोलिओ विषाणूशी संपर्क आल्यानंतर रुग्णाचा पोलिओपासून बचाव होतो.
== इतिहास==
पोलिओच्या परिणामांचे ज्ञान आदिमानवाच्या काळापासून तयार झालेले आहे. इगिप्शिअन कलाकृतींमध्ये पोलिओचे अवशेष सापडतात. पोलिओचे पहिले वर्णन मिअचेल अंडरवूड यांनी १७८९ साली केले. ह्या आजाराला infantile paralysis असे नंतर म्हणण्यात आले. विसाव्व्या शतकाच्या आधी पोलिओ आजार सहा महिन्यांहून कमी वयाच्या मुलांना आगदी कमी वेळा होत असत कारण त्याकाळी लोकाचे राहणीमान अतिशय खालावलेले होते आणि म्हणून लोकांना सततच पोलिओच्यआ जीवनुंशी संपर्क होता आणि म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती परंतु विसाव्व्या शतकानंतर चांगल्या राहणीमानामुळे लहान मुलांना देखील पोलिओ रोग होऊ लागला .
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले