"नंदू भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''नंदू भेंडे''' हे [[रॉक संगीत | रॉक संगीतातील]] गायक आहेत. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार आशा भेंडे व ज्येष्ठ रंगकर्मी [[आत्माराम भेंडे]] त्यांचे ते पुत्र होय. जिजस क्राईस्ट सुपरस्टार’ या अदि मर्झबान निर्मित नाटकामुळे व ‘तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे ते ख्यातनाम झाले.