"क्षय रोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४९:
आजार टाळण्याचे उपाय
क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते पण मोठ्या माणसांना हा रोग लस घेतल्यावरही होऊ शकतो.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
* पौष्टिक आहार घेणे जो तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल
* क्षय रोग तपासण्या करून घेणे
* जर तुम्हाला क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
* तोंड झाका
 
=== लक्षणे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/क्षय_रोग" पासून हुडकले