"पोलियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४६:
 
ताप आणि असममित स्नायू शिथिलता व पक्षाघात संवेदी चेतांचे कार्य चालू असणे हे पोलिओचे लक्षण आहे. लहान मुले किंवा तरुणामधील या लक्षणानंतर कमरेच्या पोकळीमधून मज्जारजूभोवती असलेल्या मेरुद्रवाच्या परीक्षणामध्ये वाढलेल्या पांढ-या पेशी आणि जिवाणू न दिसल्यास आसेप्टिक मेंदूदाहाचे निदान होते. पक्षाघातविरहित पक्षाघातविरहित पोलिओचे निदान होत नाही. घशातील पेशींचे किंवा शौच परीक्षणामधून पोलिओ संबंधित प्रतिपिंड परीक्षण केल्यासच पोलिओचे निदान पक्के होते.
लसीकरण
जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वी रित्या शोधून काढली . या पध्दतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला . हे जीवाणू शरीरात स्नायून मार्फत टोचून दिले जात . नंतर अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली .
==उपचार==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलियो" पासून हुडकले