"श्वार्त्सवाल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ko:슈바르츠발트
छोNo edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
[[चित्र:BlackForest-Position.svg|250 px|इवलेसे|जर्मनीच्या नकाशावर श्वार्त्सवाल्ड]]
[[चित्र:ब्लॅक फॉरेस्ट.JPG|thumb|right|ब्लॅक फॉरेस्टश्वार्त्सवाल्ड]]
ब्लॅक'''श्वार्त्सवाल्ड''' फॉरेस्ट({{lang-de|Schwarzwald}}; काळे जंगल) ही जर्मनीच्या[[जर्मनी]] देशाच्या [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] [[जर्मनीची राज्ये|राज्यातील]] एक डोंगररांग[[पर्वतरांग]] आहे. ह्या डोंगररांगेतील बहुतांशी भाग पाइन वृक्षांच्या जंगलाने आच्छादल्यामुळे याला ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले. पाइन वृक्षाची पाने अथवा सुया गडद हिरव्या रंगाची असल्याने त्याचे जंगल अतिशय गडद हिरवे दिसते. म्हणून ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले आहे.
 
[[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] व [[नेकार नदी|नेकार]] ह्या दोन मोठ्या नद्यांचा उगम श्वार्त्सवाल्डमध्ये होतो. [[फ्रायबुर्ग]] हे छोटे शहर श्वार्त्सवाल्डच्या टोकाजवळ वसले आहे. पर्यटनासाठी श्वार्त्सवाल्ड एक लोकप्रिय स्थळ आहे.
 
{{कॉमन्स|Schwarzwald|श्वार्त्सवाल्ड}}
 
[[वर्ग:जर्मनीचा भूगोल]]
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]