"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:تووتن
छो Robot-assisted disambiguation: कोलंबस - Marked as needing expert attention
ओळ ६:
[[फ्रान्स]]चा [[पोर्तुगाल]]मधील राजदूत जाँ निको (Jean Nicot) याने [[इ.स. १५६०]] मध्ये एका बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातूनतंबाखू उद्भवतो त्याला, याच जाँ निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.
==== नावाचा इतिहास ====
तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. [[कोलंबस]]{{dn}} आणि त्याचे खलाशी [[इ.स. १४९२]] मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
== शास्त्रीय नावे ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले