"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot-assisted disambiguation: करंजी - Marked as needing expert attention
छोNo edit summary
ओळ १४:
 
 
<u>'''मधला मुख्य भाग''' </u>:[[कणीक|कणकेची]] सोजी,सपिट,[[रवा|रव्याचा]] शिरा,[[पूरण]]/ [[सांजापोळी]],तेलपोळी,साधी[[पोळी]],रांजणावर भाजलेले मांडे,तुपात तळलेल्या [[पुरी|पुर्‍या]] कानवले,[[करंजी (खाद्यपदार्थ)|करंजी]],[[भाकरी]]{{dn}} रोटले,[[धिरडे|धिरडी]],पानवल्या,पानग्या,खांडवी,गुळवड्या,सांजावड्या, डाळीचे [[ढोकळा|ढोकळे]],वेगवेगळे [[लाडु]],साधा[[भात]],[[साखरभात]],गुळ-[[नारळी भात]],[[मसाला भात]],राब-भात([[तूप]] व [[मध]] मिसळुन केलेला) असावा.मध,तुप व [[दूध|दुधाची]] वेगवेगळी वाटी,निरनिराळ्या [[खिर|खिरी]], शिकरणी,[[लोणी]], घट्ट [[दही]].
 
<u>'''शाकभाग'''</u> : [[मेथी]],[[चाकवत]],पोकळा,माठ,[[शेपू]],[[चवळी]],[[घोळ]] या [[पालेभाजी|पालेभाज्या]],चवळीची उसळ,[[केळ|केळफुल]],[[वांगे|वांगी]],[[पडवळ]],शेगटाच्या शेंगा,[[घेवडा]],[[फरसबी]],[[तोंडले|तोंडली]], कच्ची [[केळ|केळी]],[[कोहळा]],[[दुधी भोपळा]], [[लाल भोपळा]],हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.